January 01, 1970 - BY zeenews

कल्याणमधील तरुणी आत्महत्या प्रकरण : पोक्सोनंतर आरोपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल

कल्याण पूर्वेतील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.